• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राणेंनी केलं जाहीर, 'या' तारखेला होणार 'भाजपवासी'
  • VIDEO : राणेंनी केलं जाहीर, 'या' तारखेला होणार 'भाजपवासी'

    News18 Lokmat | Published On: Aug 29, 2019 09:14 PM IST | Updated On: Aug 29, 2019 09:14 PM IST

    मुंबई, 29 ऑगस्ट : कोकणातील दिग्गज नेते नारायण राणेंनी त्यांचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपमध्ये विलीन करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे कोकणात शिवसेनेला झुंजवण्यासाठी भाजपच्या हाती मोठं हत्यार लागणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी