Elec-widget
  • Special Report : नारायण राणेंचं नेमकं काय चाललंय?

    News18 Lokmat | Published On: Jan 4, 2019 10:10 AM IST | Updated On: Jan 4, 2019 10:10 AM IST

    नवी दिल्ली, 3 जानेवारी : भाजपावर सडकून टिका करणाऱ्या नारायण राणेंनी दिल्लीतल्या भाजपा खासदारांच्या बैठकीला हजेरी लावल्याने तळकोकणात सेना विरोधातल्या राणे-भाजपाच्या राजकारणाची पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. सेना-भाजपची युती झालीच नाही तर कोकणात सेनेच्या विरोधात राणेंचा फायदा कसा करुन घ्यायचा आणि त्याबदल्यात राणेना काय द्यायचं याची खलबतं आता सुरु झाली आहेत. पाहुयात न्यूज 18 लोकमतचा स्पेशल रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी