• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : इथं पॉझिटिव्ह बोलावं लागतं, गडकरींच्या उपस्थितीत राणेंची बोलून दाखवलं
  • VIDEO : इथं पॉझिटिव्ह बोलावं लागतं, गडकरींच्या उपस्थितीत राणेंची बोलून दाखवलं

    News18 Lokmat | Published On: Aug 16, 2019 08:56 PM IST | Updated On: Aug 16, 2019 10:29 PM IST

    मुंबई, 16 ऑगस्ट : राज्यसभेचा खासदार आणि ज्येष्ठ नेते नारायण राणे यांच्या आत्मचरित्राचं आज मुंबईत प्रकाशन पार पडलं. यावेळी नारायण राणे यांनी आपल्या राजकीय प्रवासाचा थोडक्यात लेखाजोखा मांडला. तसंच भाजपमध्ये आल्यापासून काळ वाया चाललाय, अशी खंतही बोलून दाखवली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी