• होम
  • व्हिडिओ
  • LIVE VIDEO : नंदुरबारमध्ये नर्मदा नदीत बोट उलटून 6 जणांचा मृत्यू
  • LIVE VIDEO : नंदुरबारमध्ये नर्मदा नदीत बोट उलटून 6 जणांचा मृत्यू

    News18 Lokmat | Published On: Jan 15, 2019 07:57 PM IST | Updated On: Jan 15, 2019 08:43 PM IST

    नंदुरबार, 15 जानेवारी : एकीकडे देशभरात तीळगुळ वाटून मकरसंक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या जात असताना, नंदुरबारमध्ये भाविकांवर मृत्यूची संक्रांत ओढवली. जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील भुश्या पॉईंट जवळ नर्मदा नदीमध्ये जलपुजनासाठी भाविकांना घेऊन जाणारी बोट उलटल्यामुळे 6 जणांचा बुडून मृत्यू झाला. मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश आहे. आतापर्यंत 42 जणांना पाण्याबाहेर काढण्यात आलं असून, 38 जणांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या घटनेचा व्हिडिओ न्यूज१८ लोकमतच्या हाती लागला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading