S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : धावत्या रेल्वेच्या टाॅयलेटला तरुण लटकला,हात सुटला अन्...
  • VIDEO : धावत्या रेल्वेच्या टाॅयलेटला तरुण लटकला,हात सुटला अन्...

    Published On: Jul 13, 2018 08:56 PM IST | Updated On: Jul 13, 2018 08:56 PM IST

    नांदेड-हैदराबाद एक्स्प्रेसचा एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ज्यात 26 वर्षीय प्रकाश खरात नावाचा तरून टॉयलेटच्या खिडकीला लटकून बाहेर स्टंट करत होता. हा सर्व प्रकार एका प्रवाशाने आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. प्रकाश काही वेळा टॉयलेटच्या खिडकीला लटकून होता मात्र अखेर त्याचा हात सुटला आणि खाली कोसळला. मात्र प्रवास करणारा व्यक्ती ट्रेनची चैन खेचू शकत होती मात्र त्याने तसं न करता हा सर्व प्रकार कॅमेरात शूट करत होता. प्रकाशला दुर्घटनेनंतर स्थानिकांनी अंबाजोगाई येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्याच्या उपचार करून सोडण्यात आलं. त्याचे नशीब बलवत्तर म्हणून तो जिवंत राहिला नाहीतर अशा स्टंटमध्ये अनेकांचे जीव गेलेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close