• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : असं वाचवलं नर्मदेत बुडालेल्या बोटीतील 42 जणांना
  • VIDEO : असं वाचवलं नर्मदेत बुडालेल्या बोटीतील 42 जणांना

    News18 Lokmat | Published On: Jan 15, 2019 06:32 PM IST | Updated On: Jan 15, 2019 07:32 PM IST

    नंदुरबार, 15 जानेवारी : धडगाव तालुक्यातील भुश्या पॉईंट जवळ नर्मदा नदीत बोट बुडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 42 जणांना सुखरूप वाचवण्यात यश आलं आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि 42 जणांना बाहेर काढलं. 38 जणांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने तेलखेडी गावातील ग्रामस्थ नदीच्या पलीकडे जलपूजनासाठी बोटीने जात होते. बोटीत अपेक्षेपेक्षा जास्त प्रवासी भरल्यामुळे ही बोट बुडाली अशी माहिती आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading