• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नाना पटोलेंनी काढले मुख्यमंत्री कार्यालयाचे वाभाडे, भाजपच्या गोटात खळबळ
  • VIDEO : नाना पटोलेंनी काढले मुख्यमंत्री कार्यालयाचे वाभाडे, भाजपच्या गोटात खळबळ

    News18 Lokmat | Published On: Aug 26, 2019 05:05 PM IST | Updated On: Aug 26, 2019 05:07 PM IST

    अमरावती, 26 ऑगस्ट : काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी महापर्दाफाश यात्रा सुरू करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार प्रहार केला. मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेला उत्तर देण्यासाठी काँग्रेसने महापर्दाफाश यात्रा काढली आहे. अमरावतीतून या यात्रेला सुरुवात होताच नाना पटोले यांनी मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल करत गंभीर आरोप केले आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी