• होम
  • व्हिडिओ
  • अमित शहांच्या भेटीनंतर काय म्हणाले नाना? पाहा हा VIDEO
  • अमित शहांच्या भेटीनंतर काय म्हणाले नाना? पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Aug 19, 2019 08:46 PM IST | Updated On: Aug 19, 2019 08:46 PM IST

    नवी दिल्ली, 19 ऑगस्ट : ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकरांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. केंद्रीय गृह मंत्रालयात ही भेट झाली. पूरग्रस्तांच्या मदतीसाठी नानानी ही भेट घेतली. दोन टप्यात मदत करण गरजेचं असल्याचं त्यानी शहांना सांगितलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी