S M L
  • ...आणि गणेशाच्या मंडपातच झालं नमाज पठण

    Published On: Sep 15, 2018 11:42 AM IST | Updated On: Sep 15, 2018 11:42 AM IST

    मुंबई, 15 सप्टेंबर : मुंबईच्या कफ परेड भागामध्ये गणेशोत्सवाच्या मंडपामध्येच नमाज पठण करण्यात आल्याचं चित्र पाहायला मिळालं. गणेश मंडपाच्या बाजूला असणाऱ्या मशिदीमध्ये नमाज पठणासाठी मुस्लिम बांधव जमले होते. मात्र मशिदीमध्ये जागा कमी पडल्यानंतर गणपती मंडपामध्ये त्यांना नमाज पठणासाठी जागा उपलब्ध करून देण्यात आली आणि अशाप्रकारे गणेशोत्सव आणि जुम्मा साजरा करण्यात आला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close