News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नाना पूरग्रस्तांच्या भेटीला, राजकारण करणाऱ्यांना फटकारलं
  • VIDEO : नाना पूरग्रस्तांच्या भेटीला, राजकारण करणाऱ्यांना फटकारलं

    News18 Lokmat | Published On: Aug 14, 2019 08:27 PM IST | Updated On: Aug 14, 2019 08:27 PM IST

    सांगली, 14 ऑगस्ट : नाम फाऊंडेशनचे संस्थापक आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी शिरोळमध्ये पूरग्रस्तांना 500 घरं बांधून देणार आहेत. आज सांगली आणि कोल्हापुरात नाम फाऊंडेशनतर्फे नाना पाटेकरांनी पाहणी केली आणि लोकांच्या गरजा जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांनी 500 घरं बाधून द्यायचं आश्वासन दिलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी