S M L
  • VIDEO :...आणि वाघोबा आले गाडीसमोर!

    News18 Lokmat | Published On: Apr 20, 2019 11:39 PM IST | Updated On: Apr 20, 2019 11:39 PM IST

    नागपूर, 20 एप्रिल : महाराष्ट्रातील तोतलाडोह पेंच व्याघ्र प्रकल्पात एका वाघाचं आज सकाळी दर्शन झालं. सकाळी पेंच व्याघ्र प्रकल्पात पर्यटकांना सिलारी गेटजवळ हा वाघ दिसला. विशेष म्हणजे पर्यटकांच्या गाडीच्या अगदी पुढे हा वाघ डौलात चालत होता. त्यावेळी पर्यटकांनी हा व्हिडिओ काढला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close