• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा देणाऱ्यांना ठोकून काढा - नितीन गडकरी
  • VIDEO: स्वतंत्र विदर्भाच्या घोषणा देणाऱ्यांना ठोकून काढा - नितीन गडकरी

    News18 Lokmat | Published On: Mar 7, 2019 10:01 AM IST | Updated On: Mar 7, 2019 12:57 PM IST

    नागपूर, 7 मार्च : नागपुरात विदर्भवाद्यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या भाषणादरम्यान गोंधळ घातला. 2014 च्या निवडणुकीपूर्वी गडकरींनी स्वतंत्र विदर्भाचं लिखित आश्वासन दिलं होतं. मात्र, निवडणुका जिंकल्यानंतर भाजपला याचा विसर पडला असल्याचा आरोप करत विदर्भवाद्यांनी घोषणाबाजी केली. दरम्यान, गोंधळ घालणाऱ्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि पोलीस ठाण्यात नेलं. यावेळी गडकरींनी गोंधळ घालणाऱ्या विदर्भवाद्यांना ''आता आवाज कराल तर खबरदार'' असं म्हणत सज्जड दम दिला आणि आपलं भाषण पुन्हा सुरु केले. मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांच्या नेतृत्वात राज्याचा विकास होत आहे, त्यामुळे आंदोलन करू नका असं आवाहनही त्यांनी यावेळी विदर्भवाद्यांना केलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading