• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नागपुरात मेट्रो 'या' मार्गावर घेणार पहिली ट्रायल
  • VIDEO : नागपुरात मेट्रो 'या' मार्गावर घेणार पहिली ट्रायल

    News18 Lokmat | Published On: Feb 13, 2019 12:27 PM IST | Updated On: Feb 13, 2019 12:27 PM IST

    नागपूर, 13 फेब्रुवारी : नागपूर मेट्रोचं याच महिन्यामध्ये पंतप्रधान मोदींच्या हस्ते लोकार्पण लवकरच होणार आहे. आणि त्याच पार्श्वभूमीवर दोन नव्या मार्गावर आजपासून ट्रायल रन सुरू होणार आहे. ही ट्रायल रन खापरी ते सीताबर्डी आणि हिंगणा ते सुभाषनगर या मार्गावर घेण्यात येईल. 14 फेब्रुवारीला घेण्यात येणाऱ्या या ट्रायल नंतर 'आरडीएसओ'तर्फे 19 किलोमीटर मार्गाचंही परिक्षण करण्यात येणार आहे. यामध्ये धावत्या मेट्रोच्या कोचेस, ब्रेक सिस्टीम, स्पीड आणि इतर सुविधांची पाहाणी करण्यात येणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी