• VIDEO : नागपुरातही पतंगबाजीला उधाण

    News18 Lokmat | Published On: Jan 15, 2019 04:22 PM IST | Updated On: Jan 15, 2019 05:09 PM IST

    नागपूर, 15 जानेवारी : मकरसंक्रातीनिमित्त नागपुरात पतंगशौकिन पतंग उडवून संक्रांतीचा आनंद लुटला. पतंग उडविण्यासाठी शहरातील मैदानामध्ये विशेष व्यवस्था करण्यात आली होती. तर 'रस्त्यावर पतंग उडवून अपघातांना निमंत्रण देऊ नका', असं आवाहन नागपूर पोलिसांच्यावतीनं करण्यात आलं होतं. दरम्यान, नायलानचा माजा वापरणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली, तसंच अपघात रोकण्यासाठी शहरातील उड्डाणपुलांवर पोलिस बंदोबस्त लावण्यात आला होता. नायलॉन मांजाची विक्री करून नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्यांविरोधात नागपूर पोलिसांनी मोहीम सुरू केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading