• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : कलम 370 रद्द केल्यानंतर सरसंघचालकांची वाढवली सुरक्षा
  • VIDEO : कलम 370 रद्द केल्यानंतर सरसंघचालकांची वाढवली सुरक्षा

    News18 Lokmat | Published On: Aug 16, 2019 01:59 PM IST | Updated On: Aug 16, 2019 01:59 PM IST

    नागपूर, 16 ऑगस्ट : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. जम्मू कश्मीरमधून ३७० कलम रद्द केल्यानंतर त्यांची सुरक्षा वाढवण्यात आल्याची म्हटलं जात आहे. नागपूर पोलिसांची QRT ची तुकडी पूर्वीपासूनच संघ मुख्यालयात तैनात आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी