• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री
  • VIDEO : बाबासाहेबांचं इंदू मिलमधलं स्मारक 2020 पर्यंत पूर्ण करणार -मुख्यमंत्री

    News18 Lokmat | Published On: Jan 20, 2019 10:17 PM IST | Updated On: Jan 20, 2019 10:17 PM IST

    नागपूर, 20 जानेवारी : नागपुरात भाजपनं आयोजित केलेल्या अनुसूचित जाती मोर्चाच्या राष्ट्रीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतल्या इंदू मिलमध्ये उभारण्यात येणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाविषयी महत्त्वपूर्ण घोषणा केली. हे स्मारक 2020 पर्यंत पूर्ण झालेलं दिसेल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं. ''सध्या देशात आणि राज्यात अनुसूचित जाती वर्गाचं हित साधणारं सरकार आहे'', असं म्हणत फडणवीसांनी मोदी सरकारनं केलेल्या कामाचा पाढा वाचला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading