• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सुजय विखेंच्या एंट्रीवर नगरचे भाजपचे खासदार म्हणतात...
  • VIDEO : सुजय विखेंच्या एंट्रीवर नगरचे भाजपचे खासदार म्हणतात...

    News18 Lokmat | Published On: Mar 12, 2019 06:18 PM IST | Updated On: Mar 12, 2019 06:38 PM IST

    12 मार्च : सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना नगरमधून उमेदवारी निश्चित झाली आहे. भाजपचे नगरचे विद्यमान खासदार दिलीप गांधींनी सुजय विखेंच्या भाजप प्रवेशाचं स्वागत केलं आहे. यावेळी बोलताना आपण नाराज नसल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी