• 'माझा नवरा निर्दोष'

    News18 Lokmat | Published On: Aug 19, 2018 07:05 PM IST | Updated On: Aug 19, 2018 07:05 PM IST

    माझा पती निर्दोष आहे. या प्रकरणाशी त्याचा काहीही संबंध नाही. त्याला या प्रकरणात त्याला उगाच गोवण्यात आलंय. 20 आॅगस्ट आधी सीबीआयला तपास कुठपर्यंत आला हे जाहीर करायचं होतं म्हणून माझा पती सचिन अंदुरेला अटक केली असा आरोप सचिनची पत्नी शीतल अंदुरेनं केलाय. दरम्यान, सचिन अंदुरेला 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीये.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading