• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : नाशिकच्या मुथ्थुट फायनान्समध्ये समुअल्सवर गोळीबार करणारा व्हिडिओ समोर
  • VIDEO : नाशिकच्या मुथ्थुट फायनान्समध्ये समुअल्सवर गोळीबार करणारा व्हिडिओ समोर

    News18 Lokmat | Published On: Jun 25, 2019 05:42 PM IST | Updated On: Jun 25, 2019 05:42 PM IST

    नाशिक, 25 जून : नाशिकच्या मुथ्थुट फायनान्स दरोड्या प्रकरणी गोळीबारात मयत झालेल्या समुअल्सचा व्हिडिओ समोर आला आहे. दरोडेखोर आल्यानंतर समुअल्सने सिक्युरिटी अलार्म वाजवला होता. अलार्म वाजवल्यानंतर दरोडेखोरांनी गोळीबार केला होता. सॅम्युअलच्या शेवटच्या काही मिनिटांचा सीसीटीव्हीत हे स्पष्ट दिसत आहे. या प्रकरणातल्या मुख्य आरोपीला काल गुजरामधून पोलिसांनी अटक केलीय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी