• SPECIAL REPORT : नांगरे पाटलांच्या नाशकात चाललंय काय?

    News18 Lokmat | Published On: Jun 14, 2019 06:33 PM IST | Updated On: Jun 14, 2019 06:33 PM IST

    नाशिक, 14 जून : नाशिकमध्ये भरदिवसा मुथूट फायनान्सच्या ऑफिसवर दरोडा पडला. मात्र, कर्मचाऱ्यांनी वेळीच सायरन वाजवल्यामुळं दरोडेखोरांनी बेछुट गोळीबार केला. त्यामध्ये एका कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे. धड़ाकेबाज अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्वास नांगरे पाटलांच्या नाशकात गुन्हेगार मुजोर झाल्याचं चित्र आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी