• होम
  • व्हिडिओ
  • मुंबईत मुस्लिम बांधव उतरले रस्त्यावर; दिल्या पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा
  • मुंबईत मुस्लिम बांधव उतरले रस्त्यावर; दिल्या पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा

    News18 Lokmat | Published On: Feb 15, 2019 01:18 PM IST | Updated On: Feb 15, 2019 04:40 PM IST

    मुंबई, 15 फेब्रुवारी : पुलवामा हल्ल्याच्या निषेधार्थ आज मुंबईच्या भेंडी बाजारात सगळी दुकानं बंद करण्यात आली. त्याचबरोबर मुस्लिम बांधवांनी हातात तिरंगा घेऊन रॅली काढली आणि पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणाही दिल्या. भेंडी बाजार ते मोहम्मद अली रोडपर्यंतची सगळी दुकानं बंद करण्यात आली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading