• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी माझा विनयभंग केला नाही'
  • VIDEO : 'महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी माझा विनयभंग केला नाही'

    News18 Lokmat | Published On: Aug 16, 2019 11:43 PM IST | Updated On: Aug 16, 2019 11:43 PM IST

    मुंबई, 16 ऑगस्ट : मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी आपला विनयभंग केलाच नाही असा दावा आता संबंधित महिलेनं केला आहे. त्यामुळे महापौरांच्या राजीनाम्याची मागणी करणाऱ्या मनसे आणि राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी