• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : राजू शेट्टी आणि राज ठाकरेंमध्ये पराभवानंतरची खलबतं
  • VIDEO : राजू शेट्टी आणि राज ठाकरेंमध्ये पराभवानंतरची खलबतं

    Akshay Shitole | News18 Lokmat | Published On: May 28, 2019 10:32 PM IST | Updated On: May 28, 2019 10:32 PM IST

    कोल्हापूर, 28 मे: स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पराभूत उमेदवार राजू शेट्टी यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्या कृष्णकुंज या निवासस्थानी दोघांची भेट झाली. या भेटीत लोकसभा निवडणुकीतील निकालांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी