• होम
  • व्हिडिओ
  • अतिवृष्टीमुळे चेंबूरमधले रस्ते पाण्याखाली
  • अतिवृष्टीमुळे चेंबूरमधले रस्ते पाण्याखाली

    Renuka Dhaybar | News18 Lokmat | Published On: Jul 3, 2018 12:53 PM IST | Updated On: Jul 3, 2018 12:53 PM IST

    मुंबईच्या सांताक्रूज चेंबूर लिंक रोडवर पावसानं कहर केला आहे. सगळे रस्ते पाण्याखाली गेले आहे. अगदी गुडघ्यापर्यंत पाणी आल्याने वाहतूकीवर मोठा परिणाम झाला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी