S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : खड्ड्यांसाठी मुंबईकरांना मिळतेय 'तारीख पे तारीख'
  • VIDEO : खड्ड्यांसाठी मुंबईकरांना मिळतेय 'तारीख पे तारीख'

    Published On: Jul 17, 2018 11:44 AM IST | Updated On: Jul 17, 2018 11:52 AM IST

    17 जुलै : मुंबईच्या रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांबाबत महापौरांच तारीख पे तारीख सुरुच आहे. कितीही डेडलाईन द्या आणि या खड्ड्यांमुळे कितीही जीव जावोत याचा सरकारला आणि महापौरांना काहीही फरक पडत नाही. खड्डे बुजवण्याची डेडलाईन महापौरांनी तीसऱ्यांदा वाढवलीये. या पूर्वी बुजवलेले खड्डेही पुन्हा उघड्यावर पडलेत. खड्डे कायमस्वरुपी बुजवण्याची पद्धत महापालिकेला अवगत नाही का असा प्रश्न उपस्थित होतोय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close