• पावसामुळे मोटरमनची 'अशी' होतेय पंचायत !

    News18 Lokmat | Published On: Jul 9, 2018 12:36 PM IST | Updated On: Jul 9, 2018 12:38 PM IST

    मुंबई, 09 जुलै : तुम्ही पाहतायहा व्हिडिओ एका मोटरमनने ट्रेन चालवताना काढला आहे. यात तुम्ही पाहू शकता की धुवाधार पावसामुळे संपूर्ण रेल्वे ट्रॅक पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे ट्रेन नेमकी कशी चालवावी असा प्रश्न आहे. स्वत:चा जीव धोक्यात घालून मोटरमन अख्या मुंबईकरांना सुरक्षितरित्या जागोजागी पोहचवण्याचं काम करत आहेत.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी