• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : ... आणि धुवांधार पावसात जीव धोक्यात घालून प्रवासी ट्रॅकवरून धावले
  • VIDEO : ... आणि धुवांधार पावसात जीव धोक्यात घालून प्रवासी ट्रॅकवरून धावले

    News18 Lokmat | Published On: Aug 3, 2019 07:33 PM IST | Updated On: Aug 3, 2019 07:33 PM IST

    मुंबई, 03 ऑगस्ट : मुसळधार पावसाने मुंबईत लोकलचे वेळापत्रक कोलमडले आहेत. कल्याणकडे जाणारी लोकल 3 तासांनी सुरू झाली. त्यावेळी प्रवाशांनी जीव धोक्यात घालून ट्रॅकवरून लोकल पकडण्यासाठी धावाधाव केली.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी