S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • Pulwama Attack : नालासोपाऱ्यात नागरिकांकडून रेल रोको, वाहतूक ठप्प
  • Pulwama Attack : नालासोपाऱ्यात नागरिकांकडून रेल रोको, वाहतूक ठप्प

    News18 Lokmat | Published On: Feb 16, 2019 11:48 AM IST | Updated On: Feb 16, 2019 11:48 AM IST

    मुंबई, 16 फेब्रुवारी : जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जवानांवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ मुंबईजवळील नालासोपारा येथे नागरिकांनी रेल रोको केला आहे. या रेलरोकोमुळे नालासोपारा ते विरार या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close