• होम
  • व्हिडिओ
  • Pulwama हल्ल्याच्या निषेधार्थ थांबवली मुंबईची लाईफ लाईन, नालासोपाऱ्यात प्रवाशांचा उद्रेक
  • Pulwama हल्ल्याच्या निषेधार्थ थांबवली मुंबईची लाईफ लाईन, नालासोपाऱ्यात प्रवाशांचा उद्रेक

    News18 Lokmat | Published On: Feb 16, 2019 09:53 AM IST | Updated On: Feb 16, 2019 10:59 AM IST

    मुंबई, 16 फेब्रुवारी : पुलवामा येथे झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपारा येथे रेल रोको आंदोलन सुरू आहे. हल्ल्याचा निषेध करण्यासाठी लोकं रेल्वे ट्रॅकवर उतरले आहेत. त्यामुळे वसई ते विरार दरम्यान रेल्वेचा खोळंबा झाला असून रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. ऐन कामाच्या वेळेला हा निषेध होत असल्याने अनेक प्रवासी रेल्वे ट्रॅकवरून चालत जात आहेत. याव्यतिरिक्त नालासोपारा, विरार चंदनसार इथे रास्तारोकोही करण्यात आला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी