• होम
  • व्हिडिओ
  • प्रकाश मेहतांचे समर्थक चिडले, भाजप उमेदवाराच्या बॉडीगार्डला बेदम मारहाण, पाहा हा VIDEO
  • प्रकाश मेहतांचे समर्थक चिडले, भाजप उमेदवाराच्या बॉडीगार्डला बेदम मारहाण, पाहा हा VIDEO

    News18 Lokmat | Published On: Oct 4, 2019 05:31 PM IST | Updated On: Oct 4, 2019 05:33 PM IST

    घाटकोपर, 04 ऑक्टोबर : मुंबईतील घाटकोपरमध्ये भारतीय जनता पक्षामधील गटबाजी चव्हाट्यावर आली आहे. भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रकाश मेहता यांना डावलून उमेदवारी दिलेल्या पराग शहा यांची गाडी अडवून गाडीची तोडफोड केली. अर्ज भरायला जाण्याआधी शहा हे मेहता यांच्या भेटीसाठी त्यांच्या घरी गेले असता हा हल्ला झाला. शहा समर्थक आणि मेहता समर्थक एकमेकांना भिडले. या घटनेमुळे घाटकोपरमध्ये तणावाचे वातावरण पसरले आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading