S M L

शोधा राज्य/ मतदार संघ

  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : सावधान! सोशल मीडियावरच्या नोकरीच्या जाहिरातीमुळे होऊ शकते लाखोंची फसवणूक
  • VIDEO : सावधान! सोशल मीडियावरच्या नोकरीच्या जाहिरातीमुळे होऊ शकते लाखोंची फसवणूक

    Published On: Oct 21, 2018 11:29 AM IST | Updated On: Oct 21, 2018 11:32 AM IST

    विदेशात नोकरी हवी, डॉलरमध्ये पगार हवा असं अनेकांचं स्वप्न असतं. मात्र परदेशात नोकरीचं स्वप्न पाहणाऱ्या अनेक तरूण-तरूणींची फसवणूक करणाऱ्या ठगांचीही काही कमी नाही. परदेशात नोकरी देण्याचं आमिष दाखवून लाखोंचा गंडा घालणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कॅनडा, दुबई आणि आखाती देशांत भरघोस पगाराच्या नोकरीचं आमिष देत या टोळक्यानं आतापर्यंत 15 ते 20 जणांना तब्बल 40 लाख रूपयांचा गंडा घातला आहे. सोशल मीडियावर जाहिरात देऊन ही टोळी आपलं सावज हेरायची. याप्रकरणी मुंबई आणि बंगळुरूमधून चौघांना अटक करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close