Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • हा VIDEO पाहिल्यावर तुमचा संताप अनावर झाल्याशिवाय राहणार नाही
  • हा VIDEO पाहिल्यावर तुमचा संताप अनावर झाल्याशिवाय राहणार नाही

    News18 Lokmat | Published On: Mar 5, 2019 12:30 PM IST | Updated On: Mar 5, 2019 01:25 PM IST

    मुंब्रा, 5 मार्च : मुंब्रा येथे एका आईनं मुलाला अमानुष मारहाण केल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. मुलाला उघडं करून मारहाण करत असल्याचा व्हिडिओ तिने पती फैय्याज शेख यांना पाठवला. तो पाहताच फैय्याज यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि पोटगीच्या रकमेसाठी आपली पत्नी मुलाला अमानुष मारहाण करत असल्याची तक्रार त्यांनी दिली. फैयाज यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलीस चौकशी करताहेत.