• होम
  • व्हिडिओ
  • SPECIAL REPORT : नागरिकांनो सावधान! सणांवर दहशतवादी हल्ल्याचं सावट
  • SPECIAL REPORT : नागरिकांनो सावधान! सणांवर दहशतवादी हल्ल्याचं सावट

    News18 Lokmat | Published On: Aug 30, 2019 12:38 PM IST | Updated On: Aug 30, 2019 12:38 PM IST

    मुंबई, 30 ऑगस्ट : सणासुदीच्या तोंडावर दहशतवाद्यांकडून घातपाताची शक्यता नाकारता येत नाही. प्रसादातून विषबाधा केली जाण्याची भीती अन्न आणि औषध प्रशासनानं वर्तवलीय. या पार्श्वभूमीवर सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना प्रसादाची विशेष काळजी घेण्याची सूचना करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी