Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : देवदूत आला धावून, तरुणाला लोकलखाली चिरडण्यापासून वाचवलं
  • VIDEO : देवदूत आला धावून, तरुणाला लोकलखाली चिरडण्यापासून वाचवलं

    News18 Lokmat | Published On: Dec 26, 2018 11:03 PM IST | Updated On: Dec 26, 2018 11:03 PM IST

    अजित मांढरे , खोपोली, 26 डिसेंबर : दैव बलवत्तर असणं म्हणजे काय याचा प्रत्यय खोपोलीत आला आहे. ट्रेन पकडण्याची काही सेंकदाची घाई अमित शेडगे नावाच्या तरुणाला आयुष्यभराचा धडा देऊन गेली. प्लॅटफॉर्मवरून अमितचा पाय निसटला आणि तो थेट लोकल आणि प्लॅटफॉर्ममध्ये अडकला. मात्र, एका तरुणाने धाव घेतली आणि त्याला वाचवलं. खोपोलीतल्या भाईराजे ग्रुपच्या रितेश सिंग आणि सुरजनं अमितला पुनर्जन्म मिळवून दिला आहे. हा सगळा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी