S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • आला रे.., मुंबई इंडियन्सची शानदार विजयी मिरवणूक पाहा हा VIDEO
  • आला रे.., मुंबई इंडियन्सची शानदार विजयी मिरवणूक पाहा हा VIDEO

    Published On: May 13, 2019 08:32 PM IST | Updated On: May 13, 2019 08:32 PM IST

    मुंबई, 13 मे : चेन्नई सुपरकिग्सला पराभूत करून मुंबई इंडियन्सने आयपीएलच्या चषकावर आपले नाव कोरले. मुंबईच्या या विजयानंतर मुंबईतील मरिन ड्राईव्ह परिसरात ओपन बसमधून भव्य रॅली काढण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सचे अनेक चाहत्यांनी यावेळी चांगलीच गर्दी केली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close