• मुंबई इंडियन्सच्या जल्लोषाचा पहिला EXCLUSIVE VIDEO

    News18 Lokmat | Published On: May 13, 2019 07:56 PM IST | Updated On: May 13, 2019 08:01 PM IST

    मुंबई, 13 मे : यंदाच्या आयपीएल विजेत्या मुंबई इंडियन्स टीमचं स्वागत करण्यासाठी मुकेश अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या अँटिलिया या बंगल्याबाहेर ढोल ताशांचा गजरात भव्य मिरवणुकीची तयारी करण्यात आली आहे. मुंबई इंडियन्सच्या टीमचं अभिनंदन करण्यासाठी या परिसरामध्ये चाहत्यांनी दुपारपासूनच गर्दी केली होती. मुंबई इंडियन्सची टीम अँटिलीयामध्ये येणार आहे आणि तिथून ओपन बसमधून मरिन ड्राईव्ह इथल्या ट्रायडंट ह़ॉटेलला सेलिब्रेशन होणार आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी