Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : शतक झळकावणाऱ्या पृथ्वीला मुंबईकरांनी घेतलं अक्षरशः डोक्यावर
  • VIDEO : शतक झळकावणाऱ्या पृथ्वीला मुंबईकरांनी घेतलं अक्षरशः डोक्यावर

    News18 Lokmat | Published On: Oct 4, 2018 04:36 PM IST | Updated On: Oct 4, 2018 04:36 PM IST

    मुंबई, 4 ऑक्टोबर : भारत विरुद्ध वेस्ट इंडिजच्या सामन्यात मुंबईच्या पृथ्वी शॉ याने वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी पदार्पणातच शतक झळकावून क्रिकेट प्रेमींचं लक्ष वेधून घेतलंय. धडाधड 19 चौकार लगावत त्याने 154 चेंडूंत 134 धावांची धडाकेबाज कामगिरी करणाऱ्या पृथ्वी शॉची क्रिकेट जगतात जोरदार चर्चा सुरू झालीय. गुरुवारी त्याने शतक झळकावताच मुंबईतल्या वाकोल्यात नागरिकांनी पेढे वाटून असा जल्लोष केला. पृथ्वीचे फोटो हातात धरून जल्लोष करण्यात त्याचे चाहते असे मग्न झाले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी