Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: वाशी स्थानकात लोकलच्या पेंटाग्राभला आग; हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत
  • VIDEO: वाशी स्थानकात लोकलच्या पेंटाग्राभला आग; हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत

    News18 Lokmat | Published On: Oct 9, 2019 10:45 AM IST | Updated On: Oct 9, 2019 10:45 AM IST

    मुंबई, 09 ऑक्टोबर: सीएसएमटीकडून पनवेलला जाणाऱ्या लोकलाला वाशी स्थानकात पेंटाग्राफला आग लागल्यानं हार्बर मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. आग कशामुळे लागली याबाबत कारण समजू शकलं नाही. मात्र जीव वाचवण्यासाठी नागरिकांनी लोकलमधून उड्या मारल्या.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी