Elec-widget
  • होम
  • व्हिडिओ
  • मृत्यू तिच्या लेकरांना हातही लावू शकला नाही, कारण समोर उभी होती आई!
  • मृत्यू तिच्या लेकरांना हातही लावू शकला नाही, कारण समोर उभी होती आई!

    News18 Lokmat | Published On: Jul 16, 2019 08:00 PM IST | Updated On: Jul 16, 2019 08:00 PM IST

    मुंबई, 16 जुलै : स्वत:चा जीव वाचवण्यासाठी पोटच्या लेकराला पायदळी घेणाऱ्या आईची गोष्ट तुम्ही ऐकली असेल. पण, मुंबईतल्या कोसळलेल्या इमारतीच्या ढिगाऱ्यात एका आईनं ही गोष्ट खोटी ठरवली. या आईनं पोटच्या गोळ्यांसाठी मृत्यूला स्वताच्या पाठीवर घेतलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी