News18 Lokmat
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : डोंगरी इमारत दुर्घटनेला जबाबदार कोण? विखे पाटलांचा सेनेवर निशाणा, म्हणाले...
  • VIDEO : डोंगरी इमारत दुर्घटनेला जबाबदार कोण? विखे पाटलांचा सेनेवर निशाणा, म्हणाले...

    News18 Lokmat | Published On: Jul 16, 2019 05:13 PM IST | Updated On: Jul 16, 2019 05:13 PM IST

    मुंबई, 16 जुलै : दक्षिण मुंबईच्या डोंगरी भागात कौसरबाग ही चार मजली इमारत कोसळली. 40 ते 50 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी आता राजकारणाला सुरुवात झाली आहे. राज्याचे गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी मुंबई महापालिकेकडे बोट दाखवत निशाणा साधला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी