• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेकंदात इमारत कोसळली'
  • VIDEO : 'मोठा आवाज झाला आणि काही सेकंदात इमारत कोसळली'

    News18 Lokmat | Published On: Jul 16, 2019 04:23 PM IST | Updated On: Jul 16, 2019 04:34 PM IST

    मुंबई, 16 जुलै : दक्षिण मुंबईच्या डोंगरी भागात एक चार मजली इमारत कोसळली. 40 ते 50 जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 3 जणांचा मृत्यू झालाय तर 8 जण जखमी झाले आहे. मदतकार्य सुरू आहे. ज्यावेळी ही घटना घडली तिथे राहणाऱ्या रहिवाशांची प्रतिक्रिया अंगावर शहारे आणणारी होती.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी