VIDEO : डोंगरी इमारत दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी नेतमंडळींना केलं हे आवाहन
VIDEO : डोंगरी इमारत दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्र्यांनी नेतमंडळींना केलं हे आवाहन
News18 Lokmat |
Published On: Jul 16, 2019 04:41 PM IST | Updated On: Jul 16, 2019 04:41 PM IST
मुंबई, 16 जुलै : मुंबईतील डोंगरी भागात चार मजली इमारत कोसळून तिघांचा मृत्यू झाला. घटनास्थळी मदतकार्य वेगानं सुरू करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दु:ख व्यक्त केलं आहे. तसंच सर्व प्रकारची मदत करण्याचे आदेश दिले आहे.