• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : डोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणी अबू आझमींचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात
  • VIDEO : डोंगरी इमारत दुर्घटनेप्रकरणी अबू आझमींचा मुख्यमंत्र्यांवर घणाघात

    News18 Lokmat | Published On: Jul 16, 2019 05:45 PM IST | Updated On: Jul 16, 2019 05:45 PM IST

    मुंबई, 16 जुलै : दक्षिण मुंबईच्या डोंगरी भागात कौसरबाग ही चार मजली इमारत कोसळली. या दुर्घटनेत 3 जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेवरून आता राजकारण सुरू झाले आहे. समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading