• VIDEO : डोळ्याचे पारणे फेडणारी 'स्पेशल' दहीहंडी

    News18 Lokmat | Published On: Aug 24, 2019 05:35 PM IST | Updated On: Aug 24, 2019 05:35 PM IST

    ठाणे, 24 ऑगस्ट : ठाण्यात अशा एका दहीहंडीचे आयोजन केले गेले होते जी पाहून तुमच्या डोळ्याचे पारणे फिटतील. ठाण्याच्या न्यूज जरी मरी बिल्डिंग ग्रामीण पोलीस मुख्यालयासमोर ठाण्यातील जागृती पालक संस्थेच्या विशेष मुलांसाठी विशेष दहीहंडीचे आयोजन केले गेले होते.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी