• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO: झोपलेल्या प्रवाशाच्या खिशातून 'त्यानं' मोबाईल पळवला; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद
  • VIDEO: झोपलेल्या प्रवाशाच्या खिशातून 'त्यानं' मोबाईल पळवला; घटना CCTV कॅमेऱ्यात कैद

    News18 Lokmat | Published On: Mar 10, 2019 07:43 AM IST | Updated On: Mar 10, 2019 08:28 AM IST

    मुंबई, 10 मार्च : दादर स्टेशनवर रात्री झोपलेल्या एका व्यक्तीच्या खिशातून मोबाईल चोरतानाचा व्हिडीओ स्टेशनरील सीसीटिव्हीत कैद झाला. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीच्या माध्यमातून कंट्रोल रुममध्ये असणारे आरपीएफ चे जवान बघत होते. चोरलेला मोबाईल घेवून तो पळ काढणार, तेव्हढ्यात प्लॅटफॉर्मवर असलेल्या एका आरपीएक कॉन्स्टेबलने त्याला पकडलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी