• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : अशी आहे मध्य रेल्वे मार्गावरील पहिली 'राजधानी' एक्स्प्रेस
  • VIDEO : अशी आहे मध्य रेल्वे मार्गावरील पहिली 'राजधानी' एक्स्प्रेस

    News18 Lokmat | Published On: Jan 19, 2019 08:35 PM IST | Updated On: Jan 19, 2019 08:36 PM IST

    मुंबई, 19 जानेवारी : मुंबईहून दिल्लीला जाण्यासाठी आजवर पश्चिम रेल्वे मार्गावर धावणारी राजधानी एक्स्प्रेसची सेवा उपलब्ध होती. मात्र, आता मध्यरेल्वे मार्गावरुनही राजधानी एक्स्प्रेस धावणार आहे. मध्य रेल्वे मार्गावर धावणाऱ्या पहिल्या राजधानी एक्स्प्रेसचं आज रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी हिरवा झेंडी दाखवून लोकार्पण केलं. या राजधानी एक्सप्रेसची काय आहे विशेषता सांगताहेत न्यूज 18 लोकमतच्या प्रतिनिधी स्वाती लोखंडे...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

corona virus btn
corona virus btn
Loading