S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • EXCLUSIVE VIDEO : 6 जणांच्या मृत्यूला कारणीभूत पूल अखेर कायमचा हटवला
  • EXCLUSIVE VIDEO : 6 जणांच्या मृत्यूला कारणीभूत पूल अखेर कायमचा हटवला

    Published On: Mar 15, 2019 09:02 PM IST | Updated On: Mar 15, 2019 09:09 PM IST

    मुंबई, 15 मार्च : सीएसएमटी जवळच्या पूल दुर्घटनाला 24 तास होत नाही तेच संपूर्ण पूल हटवण्यात आला आहे. आज संध्याकाळपासून पूल हटवण्याचे काम सुरू होते. पुलाचा लोखंडी सांगाडा बाजूला करण्यात आला आहे. गुरुवारी संध्याकाळी 7.30 वाजेच्या सुमारास पुलाचा भाग कोसळला होता. या दुर्घटनेत 6 जणांचा मृत्यू झाला. या प्रकरणी महानगरपालिकेने मुख्य अभियंता ए.आर.पाटील आणि सहाय्यक एस.एफ. काकुळते यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close