• होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : काय घडलं नेमकं? टॅक्सीचालकाने सांगितला थरारक अनुभव
  • VIDEO : काय घडलं नेमकं? टॅक्सीचालकाने सांगितला थरारक अनुभव

    News18 Lokmat | Published On: Mar 14, 2019 09:25 PM IST | Updated On: Mar 14, 2019 11:58 PM IST

    मुंबई, 14 मार्च : मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्सजवळील पादचारी पूल कोसळला आहे. या दुर्घटनेत 4 जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेतील प्रत्यक्षदर्शी टॅक्सीचालकाने घडलेली सगळी हकीकत सांगितली. 'मी चर्चगेटहुन माहिमला टॅक्सी घेऊन जात होतो. जसा मी उजवीकडे वळलो तेव्हा अचानक पुलाचा भाग टॅक्सीवर कोसळला. ज्यावेळी पुलाचा स्लॅब कोसळला तेव्हा टॅक्सीमध्ये एक महिलाही होती. सुदैवाने यात मला आणि त्या महिलेला कोणतीही दुखापत झाली' असं या टॅक्सीचालकाने सांगितलं.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी