• Special Report : कामगारांचा नवा 'राव'

    News18 Lokmat | Published On: Jan 16, 2019 10:24 PM IST | Updated On: Jan 16, 2019 10:24 PM IST

    मुंबई, 16 जानेवारी : बेस्टच्या 8 दिवसांच्या ऐतिहासिक संपानंतर कामगारांना पगारवाढ देत संपावर तोडगा निघाला. हा कामगारांच्या एकजुटीचा विजय असला तरी संपाचं नेतृत्व करणाऱ्या शशांक राव यांच्या रुपानं कामगारांना नवं नेतृत्व मिळालंय. शशांक राव यांच्या रुपानं कष्टकऱ्यांच्या मुंबईत कामगारांच्या क्षीण होत जाणाऱ्या आवाजाला नवी धार मिळाली आहे. पाहुया विशेष रिपोर्ट...

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी