S M L
  • होम
  • व्हिडिओ
  • VIDEO : समुद्रात बुडणाऱ्या महिलेला सफाई कर्मचाऱ्यांनी वाचवलं
  • VIDEO : समुद्रात बुडणाऱ्या महिलेला सफाई कर्मचाऱ्यांनी वाचवलं

    Published On: Aug 30, 2018 09:40 PM IST | Updated On: Aug 30, 2018 09:40 PM IST

    मुंबईतील वांद्रे इथं बॅण्ड स्टँड समुद्रकिनाऱ्यावर एक महिला समुद्रात वाहून जात होती. तिथे उपस्थितीत असलेल्या क्लीन अप मार्शलने शर्थीचे प्रयत्न करून या महिलेला अक्षरश: मृत्यूच्या दारातून खेचून काढले. आज संध्याकाळी 5 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. या महिलेचा जीव वाचला असून तिला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय.

ताज्या बातम्या

और भी

फोटो गॅलरी

Live TV

News18 Lokmat
close